Our company is a collective of amazing people striving to build delightful products.

गौमाता सेवा करणे हा आपला धर्म असुन शेतात तयार होणाऱ्या पिकांचा दर्जा आरोग्यास पोषक होईल या हेतुने उपलब्ध नैसर्गीक साधन सपत्तीचा संतुलित वापर करुन जमिनीत जैविक घटकाचा समतोल अबाधीत राखण्यासाठी व नैसर्गीक कार्य प्रणाली मध्ये कमीत कमी हस्तक्षेप करुन शेतकऱ्याची जमीन जीवंत व ऊपजाऊ राहण्यासाठी आम्ही न्युट्रिनिम हे संपुर्ण निमबेस उत्पादन शेतकऱ्याच्या फायद्यासाठी तयार करून विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे. शेतीविषयक तज्ञांच्या मते रासायनिक खतांच्या सततच्या वापरामुळे आपल्या जमीनींचा कस व ऊपजाऊ शक्ती कमी होऊन जमीन नापीक होत आहे. त्यमुळे उत्पादन क्षमतेत घट होत आहे. या गोष्ट टाळण्यासाठी जमीन सुपिक बनवीण्यासाठी शुध्देतेचे प्रतिक असलेले व नैसर्गीक उत्तम किटक नाशक असलेले निंबोळी खत शेतीसाठी वापरा व आपले उत्पादन वाढवा. नैसर्गीक शेती करणे म्हणजे जमीनीला नैसर्गीक खते द्यायलाच हवीत.

या हेतुने आम्ही उत्तम प्रतिचे दगड, माती विरहीत न्यूट्रिनिम संपूर्ण न्युट्रीशन असलेले खत तयार केलेले आहे. हे नैसर्गीक खता पैकी एक आहे. ते वापल्यानंतर आपल्या शेतात विष मुक्त अन्य तयार होऊ शकते. न्युट्रीनिममध्ये सुक्ष्म किटक नाशक आसल्यामुळे सुत्रक्रमी, वाळवी आणि निमॅटोड या सारख्या किडींचे नियत्रंण होते व प्रजनन प्रक्रियेस प्रतिबंध होतो. न्युट्रिनिममध्ये नत्र, स्फुरद, पालाश ही घटकद्रव्य आहेतच शिवाय रासायनिक खतांमध्ये न आढळणारे झिंक तांबे, मॅग्नेिशियम, कॅल्शियम, आर्यन, सेंद्रिय कार्बन अशी विविध घटकद्रव्य आहेत. ज्यामुळे पिके निरोगी राहण्यास मदत होते व दर्जेदार व भरघोस चविष्ठ सेंद्रिय उत्पन्न मिळते..

शेतकऱ्यांना विनंती अतीप्रमाणत रासायनिक खते जमिनीस देऊ नका जमिनीचा प्राण घेऊ नका. तिला द्या न्युट्रिनिम (संपुर्ण निमबेस न्युट्रिशन)………….

न्युट्रिनिम खतांचे फायदे
१) जमिनीचा सामु (पी.एच) मर्यादित राहतो २) जमिनीत पाण्याचा निचरा होऊन जमिनीत हवा खेळती राहते
३) जमिनीत जीवाणूंची संख्या वाढते ४) जमिनीत गांडुळाची संख्या वाढते
५) पिकाची रोग प्रतीकार शक्ती वाढण्यास मदत होवून पिक कसदार व जोमदार येते ६) पिक निरोगी राहते त्यामुळे किटक नाशकांचा खर्च कमी होतो
७) पर्यावरण निरोगी राहते ८) तयार मालाचा दर्जा सुधारतो व टिकाऊ क्षमता वाढते
९) न्युट्रिमिन हे उत्तम किटक नाशक खत आहे १0) कॉपर १० ते ३०. पी.पी.एम

आमच्याकडील उपलब्ध गो उत्पादने

 देशी गाय ही विश्वमाता आहे. देशी गाईचे दुध,दही,तुप,गोमय व गोमुत्र हे पंचगव्य उत्तम आहार, प्रभावी औषधे व सौंदर्य प्रसाधनासाठी वापरले जातात. यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते व अनेक दुर्धर आजार बरे होतात. 

गाईचे तूप – पारंपारिक पध्दतीने बनविलेले, अनेक दुर्धर आजारांसाठी रामबाण औषध,रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

गोमूत्र अर्क – वात पित्त व कफ या सर्व आजारावर गुणकारी, पचनशक्ती सुधारण्यासाठी व वजन कमी करण्यासाठी उपयोगी. (Detoxifier)

घनवटी गोळ्या – शरीरास आवश्यक सर्व प्रकारचे क्षार मिळतात. • पंचगव्य घृत – जुनाट सर्दी,शिंका येणे, धोरणे, फीट येणे व मेंदूच्या सर्व तक्रारींसाठी गुणकारी.मेंद, नाक, कान, घसा व डोळ्याचे विकारांसाठी उपयोगी.

अमृतधारा – उत्तम वेदनाशामक. सर्दी,डोके दुखी कमी होते. गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी यासाठी अतिशय गुणकारी

पंचगव्य साबण– चेहऱ्यावरील काळे डाग, वांग,मुरूम,पुटकुळ्या,खाज,खुजली यासाठी उपयोगी. __ त्वचेच्या सर्व आजारांवर उपयुक्त. • फेसपॅक – त्वचा तजेलदार होते. त्वचेवरील काळे डाग, मुरूम,वांग जातात. • पंचगव्य दंतमंजन – हिरड्या मजबूत होतात. दात दुखणे, रक्त पू येणे थांबते, दातांची कीड जाते. दातांच्या सर्व तक्रारींवर उपयोगी

धुपस्टीक – घरातील वातावरण शुध्द होते. हवेतील ऑक्सीजनचे प्रमाण वाढते व डासांपासून संरक्षण होते, हानिकारक किटाणंचे नियंत्रण होते

केश तेल – केस गळणे थांबते. कोडा जातो. केसांची वाढ होते. केस काळे व चमकदार होतात.चाई लागल्यास केस येतात. गोमय शैम्पू – केस मुलायम होतात. डोकेच्या त्वचेवर दुष्परिणाम होत नाही.

नेत्र औषधी – डोळ्यांच्या सर्व तक्रारींसाठी उपयोगी. डोळ्यात पाणी येणे, जळजळ होणे थांबते.

दृष्टी तेज होते. • ऑक्सीजन पावडर -पाण्यात घालून पिण्याने शरीरातील ऑक्सिजन लेवल वाढते, सर्व आजारांवर उपयुक्त

सुगंधी उटणे – मुलायम अंगकांनी व सुवासिक त्वचेसाठी.

अग्निहोत्र गोवरी – अग्निहोत्रसाठी लागणाऱ्या देशी गाईच्या शेणापासून बनविलेल्या विविध आकारातील गोवऱ्या.

सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत गो - उत्पादने वापरा

१) सकाळी उठल्यावर उशापण केल्यानंतर रोज २० मिली गो-अर्क प्यावा. २)त्यानंतर गोमय दंतमंजन ने दात व हिरड्यांची मालीश करावी
३)जेवणानंतर भांडी धुण्यासाठी गोबर राख वापरावी ४) नंतर केस धुण्यासाठी गोमय शांम्पुचा वापर करावा.
५) शेतकरी असाल तर शेतीमध्ये शेण व गोमुत्राचा वापर करावा ६) आंघोळीसाठी स्नान चुर्ण व पंचगव्य साबण वापर करावा.
७) अंघोळीनंतर देवाची पूजा करण्यासाठी धुपबत्ती हवनकंडे, गोघृत यांचा वापर करावा ८) गोमुत्राचा वापर करुन तसेच पंचगव्य जीवामृत व __ गोघृत यांचा वापर करावा. सेंद्रीय खत यांचा वापर करावा
९) नंतर जेवण बनविण्यासाठी सेंद्रिय भोजन सामग्री व ताक,तुपाचा वापर करावा १0) संध्याकाळी झोपताना मच्छर भगाओ धुपबत्तीचा वापर करावा.

(* विशेष उपचार* लहान मुलांचे विकार – मतीमंद, दमा, झटके येणे, उंची वाढ न होणे | स्त्रियांच्या समस्या – मासिक पाळीच्या तक्रारी, मुल न होणे, त्वचारोग, सौदर्य समस्या व केसांच्या समस्या)

पोटांचे विकार – पित्ताचा त्रास, मुळव्याध, भगेंद्र, मुतखडा, पक्षघात, लिव्हर त्रास, कावीळ . या शिवाय बी. पी. मधुमेह , कॅन्सर, एडस्, अॅलर्जी व सर्व जुनाट आजारांवरती तपासणी व उपचार केले जातील.

Translate »
Sam Koch Jersey